जळगावधुळेनंदुरबारनाशिकमहाराष्ट्र
चाळीसगाव बांधकाम कामगार सुविधा केंद्र तर्फे तालुक्यातील सर्व बांधकाम कामगारांना आवाहन
0
6
1
3
7
7
उपसंपादक – कल्पेश महाले
चाळीसगाव – महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई यांच्या चाळीसगाव बांधकाम कामगार सुविधा केंद्र तर्फे चाळीसगाव तालुक्यातील सर्व बांधकाम कामगारांना कळविण्यात येते की, विधानसभा निवडणूक 2024 पूर्वी ज्या बांधकाम कामगारांनी केवायसी (KYC) पूर्ण केलेली आहे. अशा बांधकाम कामगारांना कामगार सुरक्षा संच व गृह उपयोगी संच चाळीसगाव तालुक्यातील देवळी येथे वाटप चालू आहे आणि नवीन नोंदणीकृत बांधकाम कामगारांना वरिष्ठांच्या आदेशानुसार कळविण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी असे यावेळी चाळीसगाव बांधकाम कामगार सुविधा केंद्राचे व्यवस्थापक सचिन पाटील यांनी सांगितले.
0
6
1
3
7
7