ब्रेकिंग
उत्राण,अ,ह, सरपंच शारदाताई पाटील यांना आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर,,
उत्राण,अ,ह, सरपंच शारदाताई पाटील यांना आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर,,

0
8
2
5
2
8
उत्राण ता एरंडोल प्रतिनिधी:- जैनुल शेख
,उत्राण,अ,ह, तालुका एरंडोल जिल्हा जळगाव येथील सरपंच सौ शारदाताई भागवत पाटील यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई यांच्यातर्फे आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे
सविस्तर असे की महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ उत्तर महाराष्ट्र स्तरीय अधिवेशन पाचोरा येथे आयोजित करण्यात आला आहे या अधिवेशनात त्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल असे संयोजकांनी जाहीर केले आहे पुरस्कार जाहीर झाल्याने,अत्राण,अ,ह, आजी माझी सरपंच व, उपसरपंच हारून भैया देशमुख व विद्यमान सदस्य यांनी शारदा ताईच्या अभिनंदन केले आहे.
विशेष बातमी,, पत्रकार जैनुल शेख,अत्राण,
0
8
2
5
2
8