ब्रेकिंग
चाळीसगाव तालुक्यातील खेडगाव खेडी बाहाळ जामदा येथे बिबट्याची दहशत शेतकरी शेतात जाण्यासाठी टाळा टाळ..!
चाळीसगाव तालुक्यातील खेडगाव खेडी बाहाळ जामदा गुढे येथे बिबट्याची दहशत शेतकरी शेतात जाण्यासाठी टाळा टाळ..!

0
9
1
2
8
7
प्रतिनिधी : कलीम सैय्यद
आज रोजी चाळीसगाव तालुक्यातील खेडगाव व खेडी बाहाळ जामदा वो गुढे परिसरात बिबट्या सक्रिय झालेला आहे आणि शेतीच्या कामाला वेग आलेला आहे बिबट्याची दहशत एवढी आहे की शेतकरी शेतात जाण्यासाठी टाळा टाळ करत आहे शेतकरी शेतात जाण्यासाठी घाबरत आहे बिबट्या केव्हा जेरबंद होईल असे अपेक्षा शेतकरी वर्गात फॉरेस्ट खात्याकडून होत आहे जेणेकरून जीवित हानी टाळावी खेडगाव व परिसरातील नागरिक फॉरेस्ट खात्याकडे लक्ष वेधून आहे
0
9
1
2
8
7