उत्राण,गु,ह ग्रामपंचायत मध्ये मनीषा जितेंद्र महाले यांची बिनविरोध सरपंच निवड..!
उत्राण,गु,ह ग्रामपंचायत मध्ये मनीषा जितेंद्र महाले यांची बिनविरोध सरपंच निवड..!

उत्राण प्रतिनिधी:- जैनुल शेख,
एरोंडोल तालुक्यातील उत्राण,गु,ह येथे दिनांक,१० सप्टेंबर. रोजी, बिनविरोध सरपंच निवड करण्यात आली
सविस्तर वृत्त.
उत्राण, गु, ह, येथील माजी सरपंच कविता नितीन महाजन यानी ठरल्या प्रमाणे आपल्या पदाच्या राजीनामा दिला
रिक्त जागेवर मनीषा जितेंद्र महाले यांची सरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली, निवडणूक अधिकारी म्हणून एस, टी मोरे व ग्राम विस्तार अधिकारी, चंद्रकांत भिकाजी जयकर यांनी
उत्राण, गु, ह, येथील सरपंच पदी मनीषा जितेंद्र महाले यांची बिनविरोध निवड करण्यात आली
या प्रसंगी माजी सरपंच सौ कविता नितीन महाजन, ग्रामपंचायत सदस्य वाल्मीक विठ्ठल ठाकरे हरेश बन्सीलाल पांडे दिनेश सिताराम पाटील गौतम एकनाथ खैरनार योगेश सुरेश महाजन योगेश सुरेश
महाजन.मनीषा चंद्रकांत वाघ तसेच कर्मचारी वर्ग गावातील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते माजी आमदार सतीश अण्णा पाटील यांनी सरपंच मनीषा महाले यांच्या सत्कार केला व, उत्राण, अ, ह, चे, उप सरपंच हारून भैय्या देशमुख, माजी, सभापती अनिल भाऊ महाजन, भागवत पाटील,माजी आमदार सतीश अण्णा पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रम पार पडला