इमरान शेख सर यांना सैय्यद परिवारातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
इमरान शेख सर यांना सैय्यद परिवारातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...

जिल्हा प्रतिनिधी :- सैय्यद कलीम
एरंडोल तालुक्यातील कासोदा येथील युवा पत्रकार इमरान शेख सर यांचा आज १२ जून रोजी वाढदिवस आहे आजचा दिवस आमच्या परिवारासाठी खास आहे, कारण आज आमचे मार्गदर्शक, आधारस्तंभ आदरणीय इमरान सर यांचा वाढदिवस आहे
कर्तृत्व आणि आपुलकीचा संगम
इमरान सर म्हणजे फक्त नाव नाही, तर एक विश्वास आहे. परिवारातील प्रत्येकाच्या सुख-दुःखात धावून येणारे, अडचणीच्या काळात खंबीरपणे उभे राहणारे आणि योग्य दिशा दाखवणारे व्यक्तिमत्व. त्यांच्या शब्दात जादू आहे आणि कृतीत प्रामाणिकपणा. त्यांनी कधी मोठेपणा मिरवला नाही, पण त्यांच्या वागण्यातूनच मोठेपण दिसत राहतं.आहे
आजच्या दिवशी आमची प्रार्थना
इमरान सर, आपल्या चेहऱ्यावरचं हसू असंच कायम राहो. अल्लाह आपणांस उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य आणि मनःशांती देवो. आपल्या स्वप्नांना नवे पंख मिळो आणि आपल्या हातून अशीच सेवा घडत राहो.
परिवारातील प्रत्येक सदस्यातर्फे आपणांस वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.
आपले आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी राहू द्या.
आपला संपूर्ण सैय्यद परिवार खेडगाव तालुका चाळीसगाव तर्फ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा इमरान शेख सर



