ब्रेकिंग
अहमद रजा खान यांना आदर्श कवी आणि पत्रकार पुरस्काराने सन्मानित..!
अहमद रजा खान यांना आदर्श कवी आणि पत्रकार पुरस्काराने सन्मानित..!

0
9
1
2
7
8
भुसावळ प्रतिनिधी :-
एरोंडोल तालुक्यातील कासोदा गावाचे रजा कॉम्प्युटरचे प्रोप्रायटर युवा कवी अहमद रजा खान यांना आदर्श कवी आणि पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.२८ सप्टेंबर रोजी भुसावळ येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आशिया हिंदी न्यूजचे संचालक मुजतबा फारूक साहिब होते
प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित मान्यवर
मुजतबा मुनीब साहिब, जळगावचे डॉ. ए. करीम सालार साहिब होते. मुजतबा मुनीब साहब, हाजी अन्सार अहमद, वसीम अब्दुल कादीर, सलीम सेट चुडी वाले, शकील हसरत, फारुख शेख, एजाज खाटीक, किरण नथू पगार, मालेगाव, रशीद अख्तर, मालेगाव, राजेंद्र तडवी, अशोक हरी वनारे आदी प्रमुख उपस्थित होते.
0
9
1
2
7
8