धारणी तालुक्यातील कुसुमकोट,बुद्रक येथे महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली..!
धारणी तालुक्यातील कुसुमकोट,बुद्रक येथे महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली..!

धारणी तालुका प्रतिनिधी :-
महात्मा गांधी, चे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते, यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरातच्या पोरबंदर येथे झाला. ते भारताचे राष्ट्रपिता म्हणून ओळखले जातात आणि त्यांनी अहिंसक आंदोलनांच्या मदतीने भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. गांधीजींनी सत्य आणि अहिंसेच्या तत्त्वांचा वापर करून जगभरातील लोकांना प्रेरित केले आणि आजही त्यांचे विचार जगभरात प्रेरणादायी आहेत.
महात्मा गांधी जयंती निमित्ताने धारणी तालुक्यातील कुसुमकोट बुद्रक ग्रामपंचायत मध्ये २ ऑक्टोबर २०२५ रोजी महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली,
महात्मा गांधी जयंती कार्यक्रमाचे अध्यक्षस सरपंच सौ प्रेमलता सतीश भिलावेकर होते
धारणी तालुक्यातील कुसुमकोट,बुद्रक येथे ग्रामपंचायत मध्ये उपस्थित मकसूद, ऑपरेटर मोहित, पाणीपुरवठा, कर्मचारी
विशाल, शिपाई ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामस्थ जयंतीला उपस्थित होते,