Breaking
ब्रेकिंग

एरंडोल: सेवा संकल्प अभियानात ४०३४ लाभार्थ्यांना लाभ; तहसीलदार गोपाळ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी आयोजन…!

एरंडोल: सेवा संकल्प अभियानात ४०३४ लाभार्थ्यांना लाभ; तहसीलदार गोपाळ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी आयोजन...!

1 1 4 1 0 8

इमरान शेख उपसंपादक सत्यकाम न्यूज डिजिटल मीडिया नेटवर्क

एरंडोल: केंद्र शासनाच्या सेवा संकल्प अभियानांतर्गत 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर 2026 या एक महिन्याच्या कालावधीत एरंडोल तालुक्यात विविध विभागांमार्फत एकूण 4034 लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला.

याचे नियोजन तहसीलदार गोपाळ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. सर्व विभाग प्रमुखांनी यासाठी महत्त्वाचे योगदान दिले.

विभागनिहाय लाभार्थी तपशील..

1. महसूल विभाग (एकूण सर्वाधिक लाभ) –

– अधिवास प्रमाणपत्र – 150

– जात प्रमाणपत्र – 35

– उत्पन्न दाखले – 200

– विविध फेरफार – 150

– नॉन क्रिमीलेयर – 79

– प्रलंबित फेरफार निपटारा – 1425

– बळीराजा शेत पानंद रस्ते – 42

– आधार नोंदणी – 200

– 7/12 नोंदी अद्ययावत – 487

2. नगरपालिका विभाग -* नव्याने नळ जोडणी – 395

3. इतर विभाग –

– दुय्यम निबंधक – मालमत्ता हस्तांतरण 27, खरेदी विक्री 139

– भूमी अभिलेख – सनद वाटप 42

– परिवहन – शिकाऊ परवाना 227

– कृषी – महिला शेतकरी प्रमाणपत्र 34

– विद्युत – घरगुती जोडणी 12

– आरोग्य – आरोग्य शिबिर 250, गोल्डन कार्ड 79

– सं.गा.यो – श्रावणबाळ 75, संजय गांधी 68, इंदिरा गांधी 25

– पुरवठा शाखा – एकूण 178 लाभ

– रेशन दुकान – E-KYC 68

सदर अभियान एरंडोल तालुक्यात मोठ्या प्रमाणात यशस्वी झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले..

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 1 4 1 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे