Breaking
ब्रेकिंग

रोटरी क्लब पाचोरा भडगाव व अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांचे संयुक्त विद्यमाने जागृती विद्यालय पाचोरा येथे विद्यार्थी विद्यार्थिनी ची थेलेसेमीया तपासणी शिबीर संपन्न..

रोटरी क्लब पाचोरा भडगाव व अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांचे संयुक्त विद्यमाने जागृती विद्यालय पाचोरा येथे विद्यार्थी विद्यार्थिनी ची थेलेसेमीया तपासणी शिबीर संपन्न..

0 9 3 4 4 4

जागतिक कर्करोग दिनानिमित्त रोटरी क्लब पाचोरा भडगाव व अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्या कडून जागृती शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी यांची थेलेसेमीया साठी रक्त तपासणी करण्यात आली. यावेळी सर्वप्रथम रोटरी क्लब पाचोरा भडगाव अध्यक्ष डॉ मुकेश तेली यांनी थेलेसेमीया या आजाराविषयी माहिती सांगून जनजागृती केली.डॉ अनिल देशमुख यांनी ग्राहक हक्क व कायदे या विषयी जनजागृती केली.त्यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांचे रक्ततपासणी करण्यात आले.यावेळी रोटरी क्लब पाचोरा भडगावचे अध्यक्ष डॉ मुकेश तेली,सचिव डॉ अजयसिंग परदेशी,अखिल भारतीय ग्राहक पंचायत प्रांत सचिव व जिल्हाध्यक्ष डॉ अनिल देशमुख,रोटरी सदस्य डॉ गोरख महाजन,डॉ सिद्धांत तेली,डॉ कुणाल पाटील,डॉ प्रशांत सांगडे,संजय कोतकर,ज्ञानेश्वर पाचोळे यासोबत शाळेतील मुख्याध्यापक आर जी सावंत सर यासोबत शाळेतील शिक्षक व्ही एम गरुड, एस एल पाटील, डी टी पाटील,टी आर पाटील,श्रीमती एस पी पाटील,श्रीमती एस एस पवार,डी आर कोळी,एस आर बागुल,आर आर पाटील,श्रीमती जे जे पाटील,आर ए पाटील,एन एम वाघ,एस एल चव्हाण,एस के वाघ,श्रीमती एस आर बोरसे,श्रीमती एस के अहिरराव,डी एफ पाटील हे सर्व उपस्थित होते.यावेळी 150 विद्यार्थ्यांचे रक्त तपासणी करण्यात आले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 3 4 4 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे