Breaking
ब्रेकिंग

भडगाव येथील जि.प. उर्दू शाळेत स्वच्छता अभियान संपन्न…!

भडगाव येथील जि.प. उर्दू शाळेत स्वच्छता अभियान संपन्न...!

1 1 0 6 8 3

भडगाव प्रतिनिधी :-हय्युम अली सैय्यद

भडगाव, शहर ला दि. २९ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेच्या आवाहनानुसार आज शनिवार दि. २९ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद उर्दू स्कूल, यशवंत नगर, भडगाव येथे शाळा स्वच्छता अभियान उत्साहात राबविण्यात आले.

या अभियानात शाळेचा परिसर, वर्ग खोल्या व मैदानाची स्वच्छता करण्यात आली. विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले.स्वच्छ शाळा – सुंदर शाळा” चा संदेश देण्यात आला.या

अभियानात भडगाव नगरपरिषदेचे कर्मचारी, शाळेचे सर्व शिक्षक, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हय्युम अली, उपाध्यक्ष नाजीम शेख, सदस्य मोसीन खान, उस्मान भाई शाह व इतर सदस्य उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 1 0 6 8 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे