ऑपरेशन मुस्कान कासोदा पोलीस स्टेशन यांचे यशस्वी मोहीम..!
ऑपरेशन मुस्कान कासोदा पोलीस स्टेशन यांचे यशस्वी मोहीम..!

एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे पोलिसांच्या ‘ऑपरेशन मुस्कान’ मोहिमेचे खूपच कौतुक होत आहे! या मोहिमेतून बेपत्ता झालेल्या मुलींचा शोध लावून त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलिसांच्या या कामगिरीने गावातील लोकांना खूप आनंद झाला आहे.
पोलिसांनी या मोहिमेतून किती मुलींचा शोध लावला आहे, याची पण पोलिसांच्या या कामगिरीचे खूपच कौतुक होत आहे. गावातील लोक पोलिसांचे आभार मानत आहेत.
मुस्कान मोहिमे अंतर्गत 24 तासाच्या आत अपन्हत बालकाचा शोध लावले बाबत.
पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी , जळगाव यांच्या मार्गदर्शनात जळगाव जिल्ह्यात हरविलेले तसेच पळविलेले बालकांचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन मुस्काम मोहिम राबविण्याचा कार्यक्रम सुरु असुन कासोदा पोलीस स्टेशनला गुन्हा रजिष्टर नंबर. 0012/2026 भा.न्या.स-137 (2) प्रमाणे दाखल गुनपात अपन्चत 15 वर्षीय बालोंका हि तिच्या आईवाडीलांना न सांगता रागाच्या भरात घरुन निघुन गेली होती. सदर घटनेची तात्काळ दखल घेवुन कासोदा पोलीस स्टेशन प्रभारी व त्यांच्या पथकाने अपहत मुलौच्या गावापासुन ते विविध पोलीस स्टेशनच्या रहदारीवरचे सि.सि.टि.व्ही. कैमेरे चेक केले त्याचप्रमाणे जवळच्या पोलीस स्थानकांमध्ये याची तत्काळ सुचना दिली, तिच्या शरीर बांधाच्या वर्णनानुसार चाळीसगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी व पोलीस अंमलदारांनी तिच्या सारखी दिसणारी मुलगी हि पायी दिंडीमध्ये दिसत असुन, ह्यासाठी चाळीसगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी यांची मदत घेवुन, शोध मोहीमेच्या पथकात सपोनि श्रीकांत पाटील, पोउनि धर्मराज पाटील, पोहेका/नंदलाल परदेशी, पोहेका/नितीन सुर्यवंशी, पोना/किरण गाडीलोहार, पोना/प्रदिप पाटील, पोको योगेश गो. पाटील, पोकों/स्वप्निल परदेशी, असे रवाना होऊन सदर मुलगी तिच आहे अशी खात्री करुन सदरील मुलगी हिचा शोध कासोदा पोलीस स्टेशनच्या अंमलदारांनी शोध घेवुन तिला तिच्या मुळ पालकांच्या स्वाधीन केलेले आहे. सदर मोहोम मा. पोलीस अधिक्षक सो, जळगाव श्री महेश्वर रेड्डी सर, मा. अपर पोलीस अधिक्षक सो, चाळीसगाव परिमंडळ श्रीमती कविता नेरकर मॅडम, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो, चाळीसगाव भाग श्री विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी झाली.



