ब्रेकिंग
चाळीसगाव तालुक्यातील खरजई गावाचे महान सुपुत्र जवान अमोल माधवराव म्हस्के कर्तव्यावर असतांना शहीद
चाळीसगाव तालुक्यातील खरजई गावाचे महान सुपुत्र जवान अमोल माधवराव म्हस्के कर्तव्यावर असतांना शहीद

0
9
2
5
7
9
चाळीसगाव तालुका प्रतिनिधी :- कलीम सैय्यद
सविस्तर
चाळीसगाव तालुक्यातील खरजई गावाचे महान सुपुत्र देशसेवेच्या कर्तव्यावर असलेले.जवान अमोल माधवराव म्हस्के (आयटीबीपी)
छत्तीसगड येथे कर्तव्यावर असतांना शहीद झाले. शहीद वीरांची भूमी असणाऱ्या चाळीसगाव तालुक्याने आपला अजून एक वीर सुपुत्र गमावला आहे.
तरी त्यांची अंत्ययात्रा दि.११ नोव्हेंबर २०२५वार मंगळवार ठीक ११: ०० वाजता राहत्या घरापासून निघेल व शासकीय इस्मत अंत्यसंस्कार होईल
सत्यकाम न्युज तर्फे
शहीद अमोल माधवराव यांना भावपूर्ण श्रद्धांजली
0
9
2
5
7
9



