महात्मा गांधी जयंतीनिमित्त उत्राण अ,ह, येथे भव्य स्वच्छता अभियान व महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली..!
महात्मा गांधी जयंतीनिमित्त उत्राण अ,ह, येथे भव्य स्वच्छता अभियान व महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली..!

प्रतिनिधी :- जैनुल शेख उत्राण
महात्मा गांधी, चे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते, यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरातच्या पोरबंदर येथे झाला. ते भारताचे राष्ट्रपिता म्हणून ओळखले जातात आणि त्यांनी अहिंसक आंदोलनांच्या मदतीने भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. गांधीजींनी सत्य आणि अहिंसेच्या तत्त्वांचा वापर करून जगभरातील लोकांना प्रेरित केले आणि आजही त्यांचे विचार जगभरात प्रेरणादायी आहेत.
महात्मा गांधी जयंतीनिमित्त एरोंडोल तालुक्यातील उत्राण अ,ह, ग्रामपंचायत मध्ये २.ऑक्टोबर २०२५ रोजी महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली,
महात्मा गांधी जयंती निमित्ताने गावात स्वच्छता अभियान राबवण्यात आली
निरंजनलाल अग्रवाल फाऊंडेशन व बीटल रिजन सोल्युशन मार्फत स्वच्छता अभियान राबवण्यात आली उत्राण अ:ह ग्रामपंचायत गावात
उत्राण अ,ह, येथे ग्रामपंचायत मध्ये उपस्थित
सरपंच पती,आनंदा भाऊ धनगर( माजी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक धरणगाव),
ग्रामपंचायत उपसरपंच, हारून भैय्या देशमुख,
रवींद्र चिंतामण पाटील, विजू चौधरी,दिनेश गुरव, ग्रामपंचायत कर्मचारी,, ग्रामपंचायत लिपिक बापूजी , माधु, चव्हाण, किरण पाटील, वाटर मेंन, राजू काझी,पत्रकार जैनुल शेख.कैलास आहेर.राम लहरे ,पिंटू वडर, व अंगणवाडी सेविका, आणि ग्रामस्थ जयंतीला उपस्थित होते,