
0
8
4
3
6
1
प्रतिनिधी जैनुल शेख ,उत्राण
उत्राण, अ,ह, तालुका एरंडोल उत्राण, अ, ह, गावात झाली फवारणी कारण की पावसाळ्याचे दिवस सुरू आहे पाऊस सुरू असताना गटारी मध्ये साठलेल्या पाण्यामध्ये ठिकठिकाणी डास मच्छर डेंगू मलेरिया सारखे आजार पसरू नये म्हणून, उत्राण, अ, ह, चे ग्रामपंचायत ने, निर्णय घेऊन गावात फवारणी केली गावात फवारणी करताना ग्रामपंचायत कर्मचारी व सरपंच पती आनंदा भाऊ धनगर (माजी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक धरणगाव) व महादू चव्हाण, शिपाई किरण पाटील व कर्मचारी स्वतः गल्ली कोपऱ्यात फिरून कानाकोपऱ्यात फवारणी केली पावसाळ्यामुळे काही ठिकाणी गटारीमध्ये डास मच्छर झाले होते काही ठिकाणी पाणी साचलेले होते त्या ठिकाणी सुद्धा मच्छरडास झाले होते या फवारणीमुळे डास मच्छरांच्या नायनाट झाला आणि गावात कोणत्याही आजार पसरूण्या म्हणून ही फवारणी करण्यात आली
0
8
4
3
6
1