ब्रेकिंग
डॉ, नुरुद्दीन मुल्लाजी यांच्या अखिल भारतीय ग्राहक पंचायत तर्फे सत्कार…
डॉ, नुरुद्दीन मुल्लाजी यांच्या अखिल भारतीय ग्राहक पंचायत तर्फे सत्कार...

0
9
1
2
6
4
कासोदा :
समाजसेवक तथा ज्येष्ठ पत्रकार डॉ नुरुद्दीन मुल्लाजी यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ अधिवेशनात पाचोरा येथे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले
यानिमित्ताने पाचोरा येथील त्याच कार्यक्रम मध्येअखिल भारतीय ग्राहक पंचायत चे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अनिल देशमुख व शिक्षण समिती प्रमुख सुधाकर पाटील यांनी त्यांच्या सत्कार सत्कार केला
या प्रसंगी उपस्थित पत्रकार एडवोकेट वासुदेव वारे. पत्रकार एडवोकेट श्री, पाटील (धुळे). पत्रकार पत्रकार सागर शेलार. ,पत्रकार घनश्याम पांडे , पत्रकार इमरान शेख.पत्रकार जैनुल शेख ,पत्रकार अहमद रजा उपस्थित होते
0
9
1
2
6
4