Breaking
ब्रेकिंग

इंदिरा गांधी विधवा योजनेअंतर्गत मिळणारा अनुदान पूर्वत सुरू करण्याची अखिल भारतीय ग्राहक पंचायत ची मागणी..!

इंदिरा गांधी विधवा योजनेअंतर्गत मिळणारा अनुदान पूर्वत सुरू करण्याची अखिल भारतीय ग्राहक पंचायत ची मागणी..!

0 9 3 4 4 3

कासोदा :-एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजना अंतर्गत मिळणारे अनुदान लाभार्थ्यांना मिळत नाही तरी हे अनुदान पूर्वत सुरू व्हावे अशी मागणी एरंडोल तालुका अखिल भारतीय ग्राहक पंचायत च्या वतीने नायब तहसीलदार श्री अमोल बन साहेब (सगायो) यांच्या सत्कार अखिल भारतीय ग्राहक पंचायत एरंडोल तालुका याच्यावतीने करण्यात आला तसेच त्यांना निवेदन देण्यात आले त्यांच्यासोबत सहाय्यक विजय कोळी समाजसेवक विशाल सोनवणे होते निवेदन देताना एरंडोल तालुका अध्यक्ष डॉ,नुरुद्दीन मुल्लाजी. पत्रकार जितेंद्र ठाकरे ,सलाउद्दीन अलाउद्दीन शेख ,पत्रकार सागर शेलार ,जुल्फिकार अली, अहमद रजा खान, हमजे खान, अब्दुल नबी शेख फत्तु ,आदी मान्यवर उपस्थित होते

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धप काळ व इंदिरा गांधी विधवा अनुदान योजने अंतर्गत लाभार्थ्यांचे हयाती दाखले अर्थात ऑनलाईन चौकशी करण्यासाठी साठी ग्रामपंचायत मध्ये आले होते निवेदनात म्हटले आहे की या योजनेतील काही अनुदान मिळत नाही तर इंदिरा गांधी संजय विधवा महिलांना अनुदान मिळतच नाही जवळपास बंद झाले आहे तरी त्यांना पूर्वत अनुदान मिळावे अशी मागणी करण्यात आली आहे नायब तहसीलदार श्री अमोल बन साहेब यांनी म्हटले की ही बाब शासनाच्या अंतर्गत आहे तरी पण या योजनेच्या अंतर्गत येणारे अडचणी दूर करण्यासाठी मी नेहमीच प्रयत्न करेन असे आश्वासन दिले कॅम्पला भरपूर प्रमाणात गर्दी झाली होती बहुसंख्य लाभार्थ्यांनी या कॅपच्या लाभ घेतला

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 3 4 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे