एरंडोल तालुक्यातील तळई येथे ४ डिसेम्बर२०२५ रोजी श्री क्लिनिक व मेडिकल वैद्यकीय सेवेत शुभारंभ, संपन्न
एरंडोल तालुक्यातील तळई येथे ४ डिसेम्बर२०२५ रोजी श्री क्लिनिक व मेडिकल वैद्यकीय सेवेत शुभारंभ, संपन्न

उत्राण प्रतिनिधी /जैनुल शेख
सविस्तर असे की तळई येथील दिलीप सखाराम रोकडे (सर )यांच्या मुलगा डॉक्टर वैभव रोकडे B, A, M, S,
व त्यांची सुनबाई नीलिमा वैभव रोकडे यांनी तळई येते मेडिकल वैद्यकीय सेवा सुरू करण्यात आली, शुभारंभ, शुभ हस्ते,
पारोळा एरंडोल विधानसभा मतदारसंघाचे माननीय, आमदार श्री, अमोल चिमणराव पाटील, यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष चिमणराव रूपचंद पाटील प्रमुख उपस्थिती ताई सौ नलिनी चिमणराव पाटील( माजी नगराध्यक्ष नगरपालिका पारोळा) ताई सौ, मृणाल अमोल पाटील ताईसो महानंदा दिनकर पाटील,( महिला जिल्हा प्रमुख शिवसेना उभाटा) ताईसो शांताताई सखाराम पाटील (माजी सभापती पंचायत समिती एरंडोल) श्री वामन केशव माळी ताईसो विमल वामन माळी,
प्रमुख पाहुणे,
दादासो डॉक्टर श्री हर्षल माने,( माजी जिल्हाध्यक्ष शिवसेना) भाऊसो श्री देविदास राजाराम महाजन (माजी नगराध्यक्ष एरंडोल) अण्णासो,श्री रमेश जगन्नाथ महाजन( माजी नगराध्यक्ष) एरंडोल भाऊसो श्री दशरथ बुधा महाजन (माजी नगराध्यक्ष एरंडोल) श्री रवींद्र शांताराम महाजन (माजी नगराध्यक्ष) एरंडोल भैय्या सो श्री सुनील लक्ष्मीकांत पाटील( राज्य परिषद सदस्य) भैय्या सो रमेश मुकुंदा परदेशी (माजी नगर अध्यक्ष एरंडोल) बापू सो श्री एस आर पाटील( जिल्हा उपाध्यक्ष जळगाव) दादासो श्री वासुदेव शंकर देवरे (माजी नगराध्यक्ष शिरपूर) दादासो श्री गणेश महाले( अहमदनगर) माझी सो श्री ज्ञानेश्वर धोंडू आमले( माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष) जळगाव दादासो श्री वासुदेव सुभाष पाटील (शिवसेना जिल्हा प्रमुख) आबासो श्री संजय तोतराम पाटील (माझी अध्यक्ष निपाणी शिक्षण मंडळ )आबासो श्री विनोद छगन महाजन,उत्राण,गु,ह, भाऊसो श्री राजेंद्र भागवत पाटील उत्राण,गु, ह, भाऊसो श्री भागवत भिकन पाटील( तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस) भैय्या सो हरण देशमुख उत्राण,, अ, ह, (डेप्युटी सरपंच), भाऊसो श्री आनंदा धनगर (माजी सरपंच उत्राण, अ, ह, माझी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक धरणगाव,,)
,,,,,, ईश्वर भागवत महाजन माजी सरपंच डॉक्टर सतीश ईश्वर महाजन( रेडिओ लॉजिस्ट) अनंत फकीरा महाजन( माध्यमिक शिक्षक )ईश्वर लक्ष्मण चौधरी (ब्रहानपूर )श्री सुमित्रा ईश्वर महाजन ताईसो डॉक्टर स्वाती सतीश महाजन (मेडिकल ऑफिसर मुक्ताईनगर) सुनील भागवत महाजन गोकुळ भागवत महाजन सौ हेमलता दिलीप रोकडे प्राथमिक शिक्षक सौ ललिता विजय रोकडे प्राथमिक शिक्षक ज्योती सोमनाथ रोकडे प्रधापिका सो नीलिमा वैभव महाजन रोकडे,B,S,C,D,PHARM व सर्व रोकडे परिवार आणि ग्रामस्थ तळई



