कासोदा ग्रामपंचायत चे महिलांच्या सार्वजनिक सौचालय सुविधा च्या प्रश्नांकडे दुर्लक्ष.
कासोदा ग्रामपंचायत चे महिलांच्या सार्वजनिक सौचालय सुविधा च्या प्रश्नांकडे दुर्लक्ष.

उपसंपादक:-इमरान शेख
सविस्तर असे कि,
एरोंडोल तालुक्यातील कासोदा येथे महिला शौचालय. मध्ये घाणीचे साम्राज्य, पसरलेलं आहे आज दिनांक १७ सप्टेंबर रोजी महिला शौचालय. वार्ड क्रमांक.५ व ६ येथे घाणीचे साम्राज्य आहे. तसेच महिलांना सौचालया मध्ये जाण्यासाठी रस्ता सुद्धा नाही.
कासोदा गावातील समाजसेवक शेख बशीर अब्दुल रफिक यांनी दिनांक 1 ऑगस्ट रोजी ग्रामपंचायतला अर्ज देऊन तक्रार केल्यावर सुद्धा ग्रामपंचायतीने आतापर्यंत कोणतेही उपाय योजना, व महिलाना सौचालया मध्ये जाण्यासाठी रस्ता नियोजन, साफसफाकई केलेले नाही.
वरील विषयानुसार विनंती अर्ज करतो की तळई रोड लगत असलेल्या महिला शौचालयात महिलांना येणे जाणे करिता रस्ता मध्ये भाण कबरा पडलेला आहे त्याच्यापासून कुठलाही आजार होणे हे टळू शकत नाही तरी स्वच्छालय ज्याने येणे करिता रस्ता सफाई करून मिळण्यास विनंती…
पावसाळ्याचे दिवस सुरू आहे पाऊस सुरू असताना गटारी मध्ये साठलेल्या पाण्यामध्ये ठिकठिकाणी डास मच्छर डेंगू मलेरिया सारखे आजार पसरून आरोग्या धोक्यात जाऊ नये त्या अनुषंगाने ग्रामपंचायतीने लवकरात लवकर महिला शौचालयाची आणि रस्त्याची साफसफाई करावी, गांभीर्यांनी लक्ष देऊन लवकरात लवकर महिला शौचालयाची आणि रस्त्याची साफसफाई स्वच्छ करावी, अशी गावात चर्चा सुरु आहे
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत साफसफाई स्वच्छ चे काम झाले पाहिजे अशी गावात चर्चा