ब्रेकिंग
चाळीसगाव तालुक्यातील बाहाळ, येथे आमरण उपोषणाला अखेर मिळाले यश..!
चाळीसगाव तालुक्यातील बाहाळ, येथे आमरण उपोषणाला अखेर मिळाले यश..!

0
9
7
3
9
1
जिल्हा प्रतिनिधी :- कलिम सैय्यद
बाहाळ :-चाळीसगाव तालुक्यातील बाहाळ, येथे
डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी रुर्बन मिशन योजनेअंतर्गत असलेले काम पूर्ण करण्यासाठी उपोषणाला बसलेले श्री. प्रभाकर वना महाजन यांच्या आमरण उपोषणाला आज अखेर यश मिळाले. आज मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.जळगाव यांच्या दालनात झालेल्या बैठकीत CEO मॅडम यांनी तात्काळ वॉटर फिल्टर प्लांट चालू करण्याचे संबंधिताना सुचना केल्या.उर्वरित कामे कोल्ड स्टोरेज, मिल्क चिलिंग मशीन, शाळेतील प्ले ग्राउंड,ई. कामे लवकरात लवकर मी स्वतः लक्ष्य देऊन करुन देईल, असे सांगितले. व उर्वरित ज्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाला आहे त्या कामा बाबत चौकशी सुरूच आहे. तुमच्या गावाची रुर्बन योजनेची सर्व कामे मी पुर्ण करुन देईल व लवकरच आपल्या बहाळ गावाला सर्व कामांच्या पाहणी करायला येते,असे सांगितले.
0
9
7
3
9
1



