कासोदा येथे मौलाना आझाद विचार मंच तर्फे सत्कार कार्यक्रम संपन्न..!
कासोदा येथे मौलाना आझाद विचार मंच तर्फे सत्कार कार्यक्रम संपन्न..!

उपसंपादक:-इमरान शेख
एरोंडोल तालुक्यातील कासोदा येथे दिनांक २ ऑक्टोबर रोजी कासोदा येथील सलाम भाई अरबस्तान येथील मक्का मदीना उमरा करण्यासाठी जात आहे तसेच अहमद रजा यांना औरंगाबाद येथील प्रसिद्ध होणारा एशिया हिंदी वृत्तपत्र समूह तर्फे आदर्श पत्रकार शायर पुरस्कार मिळाल्याने त्यांच्याही सत्कार करण्यात आला
हा कार्यक्रम हजरत सादिक शाह बाबा यांच्या दर्गाच्या हॉलमध्ये करण्यात आले
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य अजीज बारी हे होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्ताविक शिक्षक मुजाहिद खान यांनी केले
सलाम भाई यांच्या सत्कार राजाभाऊ मंत्री पतसंस्थेचे संचालक सलाउद्दीनअलाउद्दीन शेख यांच्या हस्ते तर शायर तथा पत्रकार अहमद रजा यांच्या सत्कार समाजसेवक जुल्फिकार अली यांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी उपस्थित समाजसेवक तथा जेष्ठ पत्रकार डॉ ,नुरुद्दीन मुल्लाजी ,अब्दुल नबी शेख फत्तू,.शायर रफिक आलम, मुस्तकीम अब्दुल नबी ,मुक्तार पटवे ,सादिक पटवे, सलाउद्दीन पंजाबी यांचे सह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते