ब्रेकिंग
कासोदा हरीनाम सप्ताह हिंदु पंच मंडळ २०२५ ची कार्यकारणी जाहीर;

0
8
1
3
2
6
कासोदा प्रतिनिधी :-इमरान शेख
कासोदा येथे सालाबादाप्रमाणे भाद्रपद पौर्णिमेला
होणारा प.पू.संत श्री सदगुरु गोविंद महाराज यांच्या अखंड हरिनाम सप्ताह हिंदू पंच मंडळ कासोदा २०२५ ची कार्यकारणी नुकतीच जाहीर झाली आहे.
शिवसेना शहर प्रमुख समाधान चौधरी यांची अध्यक्षपदी निवड झाली. त्यानंतर खालील कार्यकारणी निवडण्यात आली.
उपाध्यक्षपदी अनिल मंत्री व वसंत सोनवणे यांची तर सचिव पदी संतोष चौधरी व रवी मोरे आणि खजिनदार पदी अॅड. जयेश पिलोरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना अखंड हरीनाम सप्ताह हिंदू पंच मंडळ व समस्थ गावकऱ्यांकडून शुभेच्छा देण्यात आल्या.
तसेच निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना सत्यकाम
न्यूज महाराष्ट्र परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा.
0
8
1
3
2
6