Breaking
ब्रेकिंग

कासोदा येथे १५ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध व्याख्याते श्री.नितिन बानगुडे पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन.

कासोदा येथे १५ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध व्याख्याते श्री.नितिन बानगुडे पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन.

0 9 1 2 4 6

कासोदा प्रतिनिधी

प्रसिद्ध शिवव्याख्याते, समाज प्रबोधनकार श्री.नितिन बानगुडे पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन दिनांक 15 ऑक्टोबर रोजी समाज प्रबोधन समिती व कासोदा पोलिस स्टेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

विद्यार्थी, विद्यार्थिनी, महिला व पालकांसाठी या समाज प्रबोधनाचे कार्यक्रम एरोंडोल तालुक्यातील  कासोदा गावात दि.१५ ऑक्टोबर रोजी कन्या शाळा विद्यालय मैदान येथे बुधवारी दुपारी 3 वाजता आयोजित करण्यात आला आहे.

परिसरातील व कासोदा शहरातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, महिला व पालक या सर्वांनी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थिती राहून या ऐतिहासिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 1 2 4 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे