Breaking
ब्रेकिंग

कासोदा प्राथमिक आरोग्य केंद्र तर्फ “हत्तीरोग दूरीकरण मोहीम २०२७ ” कार्यक्रमाचे आयोजन संपन्न..!

कासोदा प्राथमिक आरोग्य केंद्र तर्फ "हत्तीरोग दूरीकरण मोहीम २०२७ " कार्यक्रमाचे आयोजन संपन्न..!

0 9 4 8 2 2

एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत हत्तीरोग दूरीकरण  २०२७ कार्यक्रम अन्तर्गत मार्गदर्शक सुचनेनुसार संक्रमण पडताळणी सर्वेक्षण – ३ उत्तीर्ण झालेल्या जिल्ह्यामधे पोस्ट  व्हॅलीडेशन सर्विलंस  NBS द्वारे हत्तीरोग पडताळणी रात्र सर्वे दि. ०६/०४/२६ रोजी राबविण्यात आले.

जिल्हा हिवताप अधिकारी मा. डॉ. प्रमोद सोनवणे साहेब  यांच्या आदेशानुसार हा कार्यक्रम राबविण्याचे ठरवले असता आरोग्य पर्यवेक्षक श्री. सतिश भंगाळे साहेब तसेच जि. आ. निरीक्षक  श्री. रघुनाथ पाटिल साहेब  यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा घेतला.

डॉ. अर्चना राजपूत मॅडम (वैद्यकीय अधिकारी) यांनी आजारा चे गांभीर्य जनतेस पटवून दिले व संशयित रुग्ण तपासणी केले यामध्ये हत्तीरोग आजारा विषयी जनजागृति करण्यात आली जनतेला आरोग्य शिक्षण देण्यात आले तसेच

आरोग्य निरीक्षक मिलिंद गायकवाड  यांच्या

मार्गदर्शनाखाली वरील विविध सर्वेक्षण वजनजागृति  करण्यात आली.

कासोदा प्रा. आ.केंद्र अंतर्गत येणारे कासोदा-२ उपकेंद्रा द्वारे रात्ररक्त नमुने. दिनेश जगदाळे (आरोग्य सेवक)

अनिल पाटिल (आरोग्य सेवक)यांच्या सहकार्याने घेण्यात आले.

.आर एस पाटील (जि.आरोग्य निरिक्षक )यांनी कार्यक्रम ची पाहणी केली व तसेच नाशिक ची चमू मा. डॉ. रा. त्रम्बकेशवर साहेब (हत्तीरोग अधि. )यांनी कामाची पडताळणी केली त्यांना केलेले कामाचे नियोजन बाबत समजावून सांगितले व गृह्भेटी देण्यात आले.

श्रीम. सीमा पानपाटील या गटप्रवर्तक यांनी सर्व आशा  यांना कार्यक्रमाचे नियोजन करून दिले.

हत्तीरोग दुरिकरण  कार्यक्रम २०२७ यशस्वी राबविण्या करिता कासोदा – २ च्या गट प्रवर्तक व सर्व आशा यांनी अथक परिश्रम घेतले. तसेच  सिराज शेख व डॉ. शेख यांचे मौलाचे योगदान लाभले..

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 4 8 2 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे