0
5
3
3
8
6
उपसंपादक – कल्पेश महाले
पाचोरा – महाराष्ट्र विधानसभा निवडणूक – २०२४ पाचोरा भडगाव विधानसभा मतदार संघातून दि.०४/११/२०२४ रोजी पावेतो माघार घेतलेल्या उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे
१)श्री.उत्तमराव धना महाजन – स्वाभिमानी पक्ष
२)श्री.अफसर अकबर तडवी – अपक्ष
३)श्री.नरेंद्रसिंग मुख्यारसिंग सुर्यवंशी – अपक्ष
४)श्री.नितीन नामदेव पाटील – अपक्ष
५)श्रीमती पुजा अमोल शिंदे – अपक्ष
६)श्री.संजय ओंकार वाघ – अपक्ष
७)श्री.विजय नरहर पाटील – अपक्ष
८)श्री.सचिन अशोक सोमवंशी – अपक्ष
९)शेख राजु शेख सलीम – अपक्ष
१०)साबीर खान शब्बीर खान – अपक्ष
११)श्री.संदिप फकीरा जाधव – अपक्ष
१२)श्री.हरिभाऊ तुकाराम पाटील – अपक्ष
निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी खालील प्रमाणे
0
5
3
3
8
6