उत्राण जिल्हा,परिषद उर्दू, शाळेमध्ये मीटिंग संपन्न
उत्राण जिल्हा,परिषद उर्दू, शाळेमध्ये मीटिंग संपन्न,

उत्राण प्रतिनिधि : जैनुल शेख उत्राण
आज दिनांक.१२ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद उर्दू शाळा,,उत्राण येथे एस,एम,सी, ची,मटिंग संपन्न,
सविस्तर वृत्त असे की…
शासनाच्या,नियम नुसार जी,आर, प्रमाणे जिल्हा, परिषद उर्दू, शाळेमध्ये एस,एम,सी, कमिटी, गठन करण्यात आले, उर्दू शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक सर्व पालक वर्ग उर्दू शाळेमध्ये उपस्थित होते आणि शासनाच्या जी,आर,नुसार पालक वर्गाची मीटिंग घेण्यात आली मीटिंगमध्ये, एस,एम,सी, चे अध्यक्ष पद घोषणा करण्यात आली
एस,एम,सी, अध्यक्ष, पद शेख इसाक ,शेख लतीफ, यांना सर्वांच्या उपस्थित करण्यात आली अध्यक्षपद, मिळताच सर्व पालक वर्ग व शिक्षक वृंद विद्यार्थी, विद्यार्थिनी, यांच्यामध्ये आनंदाच्या वातावरण निर्माण झाला.होता गावात ही बातमी चांगलीच चर्चा रंगली आहे.
सर्व बांधवांनी, अध्यक्ष, पद मिळताच शेख इसाक शेख लतीफ यांना शुभेच्छा दिली अशा प्रमाणे उत्राण,, चे जिल्हा परिषद उर्दू शाळा मध्ये मीटिंग शांततेत पार पडली,