मतदार यादी पुनर्निरीक्षणात कासोदा गावाचा 180 यादी चे 100% टप्पा पूर्ण; BLO युनूस सर यांच्या योगदानाचे कौतुक…!
मतदार यादी पुनर्निरीक्षणात कासोदा गावाचा 180 यादी चे 100% टप्पा पूर्ण; BLO युनूस सर यांच्या योगदानाचे कौतुक...!

उपसंपाक इमरान शेख
कासोदा मतदार यादीचा सखोल पुनर्निरीक्षण कार्यक्रम 2026 अंतर्गत कासोदा गावाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. प्रशासनाने दिलेले 180 यादी चे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करून गावाने आघाडी घेतली आहे.
या यशस्वीतेसाठी गावातील BLO युनूस सर व शादीक सर यांच्या अथक परिश्रमाचे मोठे योगदान आहे. युनूस सर व शादीक सर यांनी घरोघरी जाऊन माहिती संकलन, नवीन नावे नोंदणी, दुरुस्ती आणि नावे वगळण्याची प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे पूर्ण केली.
वार्ड नंबर 6 ला देखील युनूस सर व शादीक सर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि गावकऱ्यांच्या सहकार्यामुळे हे उद्दिष्ट वेळेत साध्य झाले.
SIR बाबत गावकऱ्यांना माहिती देताना आणि जनजागृती करताना व युनूस सर आणि शादीक सर.पत्रकार इमरान शेख सत्यकाम न्यूज उपसंपादक यांनी बजावलेल्या भूमिकेचे गावकऱ्यांनी मनापासून अभिनंदन केले.
गावाच्या प्रगतीत अशा समर्पित कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याची भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केली…



