ब्रेकिंग
गुरु-शिष्य संयुक्त जयंती महोत्सव भव्य भीम जल्लोष २०२६..!
गुरु-शिष्य संयुक्त जयंती महोत्सव भव्य भीम जल्लोष २०२६..!

0
9
9
1
4
9
जिल्हा प्रतिनिधी :- कलिम सैय्यद
चाळीसगाव तालुक्यातील खेडगाव येथे २०मे रोजी संध्याकाळी ७ वाजल्यापासून महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन. करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पाचोरा भडगाव मतदार संघाचे आमदार – मा. किशोर आप्पा पाटील,
मा. उमेश दादा पाटील, माजी खासदार, जळगाव
– मा. प्रमोद बापू पाटील – मा. राजेश भाऊ पाटील
– मा. रोशन भाऊ जाधव, चाळीसगाव – मा. अभिषेक देशमुख
विशेष सहकार्य:
मा. शशिकांत साळुंखे, माजी जिल्हा परिषद सदस्य
सौ. ज्योतीताई केदार
सर्व भीमसैनिक, फुलेप्रेमी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचे शोभा वाढवावी आयोजकांनी आव्हान केले
आयोजक:- गुरु-शिष्य संयुक्त जयंती महोत्सव समिती, खेडगाव
0
9
9
1
4
9



