उपसंपादक – कल्पेश महाले
चाळीसगाव – महाराष्ट्र विधानसभा निवडणूक – २०२४ चाळीसगाव विधानसभा मतदार संघातून दिनांक ०४/११/२०२४ रोजी पावेतो माघार घेतलेल्या सर्व उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे
१)श्री.विकास त्र्यंबक चौधरी
पत्ता – मु.पो.वाघळी ता.चाळीसगांव जि.जळगांव
२)श्री.शरद नामदेव सोनवणे
पत्ता – सदगुरु गृह.सो.धुळे रोड चाळीसगांव जि.जळगांव
३)श्री.योगेश्वर घेवरचंद राठोड
पत्ता – मु.पो.सेवानगर, ता.४० गाव, जि.जळगाव ह.मु.गुरुदत्त कॉलनी, भडगाव रोड, टाकळी प्रचा, ता.चाळीसगाव, जि. जळगाव पिन – ४२४१०१
४)श्री.दिलीप फकीरा पाटील
पत्ता – मु.पो. शिरसगाव, ता.चाळीसगाव जि. जळगाव, पिन- ४२४११६
५)श्री.प्रकाश माणिक मोरे
पत्ता – १०३७, समाज मंदिर जवळ मेहुणबारे ता. चाळीसगांव जि.जळगांव
६)श्रीमती.रुपाली अनिल पाटील
पत्ता – मु.पो. देवळी, ता.चाळीसगांव, जि.जळगांव
७)श्री.मुखतारखान बिस्मिलाहखान कुरेशी
पत्ता – रा. झाकीर हुसेन सोसायटी चाळीसगाव जि. जळगाव
८)संपदा उन्मेश पाटील
पत्ता – एम.जे. नगर, खरजई रोड, चाळीसगांव जि.जळगांव
निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे