जळगावधुळेनंदुरबारमहाराष्ट्रराजकिय
भूलथापांना बळी न पडण्याचे आ.मंगेश चव्हाण यांचे मतदारांना आवाहन

0
7
5
7
8
7
उपसंपादक – कल्पेश महाले
चाळीसगाव – मतदानाच्या काही तास अगोदर विरोधकांकडून होऊ शकतं षडयंत्र, अफवा पसरवून गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न होऊ शकतो परंतु जनतेने अशा अफवांना बळी पडू नये ही नम्र विनंती आहे. 2014 सारखा ऐनवेळी अफवा पसरवून सहानुभूती मिळवण्यासाठी विरोधक धडपड करत आहेत तरी कोणीही त्यांच्या अफवांना बळी पडू नये.
भूलथापांना बळी पडू नका; आमदार मंगेश चव्हाण यांचे मतदारांना आवाहन
खालील व्हिडिओ सविस्तर बघा
0
7
5
7
8
7