जळगाव
शिवसेना शिंदे गटाच्या चाळीसगाव शहरप्रमुख पदी सागर चौधरी यांची निवड

0
7
5
0
2
9
(उपसंपादक कल्पेश महाले)
शिवसेना शिंदे गटाचे जळगाव जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील यांच्या हस्ते चाळीसगांव शहर प्रमुखपदी सागर रावण चौधरी यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.
जळगाव जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील व चाळीसगाव तालुका प्रमुख राहुल पाटील व शुभम राठोड यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात. पक्ष आणि जिल्हाप्रमुखांनी दिलेली जबाबदारी आणि विश्वासाने पार पाडेल. पक्ष वाढीबरोबरच सर्वसामान्य जनतेचे प्रश्न या माध्यमातून सोडवण्याचा प्रमाणिक प्रयत्न करेल असे यावेळी सागर चौधरी म्हणाले. तसेच त्यांच्या शहरप्रमुख निवडीबद्दल सर्व मित्र परिवाराकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.
0
7
5
0
2
9