जळगाव
मेहुनबारे पोलीस स्टेशनचे स.पो.नी श्री संदीप परदेशी यांची अ.नगर येथे बदली…

0
7
5
9
0
9
मेहुनबारे पोलीस स्टेशनचे स.पो.नी श्री संदीप परदेशी यांची अ.नगर येथे बदली…
प्रतिनिधी कलीम सैयद
मेहुनबारे पोलीस स्टेशनचे डॅशिंग स.पो.नी श्री संदीप परदेशी यांची अ.नगर येथे बदली झाली. ही बातमी तालुक्यात माहीत पडताच त्यांच्या चाहत्यांनी त्यांना निरोप देण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
स.पो.नी श्री संदीप परदेशी यांनी मेहुनबारे ग्रामीण पोलीस स्टेशन गेली आठ ते नऊ महिने कार्यभार पाहताना सर्वसामान्याशी संपर्क ठेवला होता. मेहुनबारे ग्रामीण पोलीस स्टेशनच्या अंतर्गत गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न त्यांनी केले. त्यामुळेच त्यांना निरोप देण्यासाठी विविध क्षेत्रातील शेकडो लोकांनी मोठी गर्दी केली होती.
0
7
5
9
0
9