जळगाव
श्री प्रशांत ठोंबरे यांची पुणे मनपाचे उपायुक्त पदी बदली; चाळीसगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी म्हणून सौरभ जोशी यांची नियुक्ती

0
7
5
9
7
8
श्री प्रशांत ठोंबरे यांची पुणे मनपाचे उपायुक्त पदी बदली; चाळीसगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी म्हणून सौरभ जोशी यांची नियुक्ती
उपसंपादक – कल्पेश महाले
चाळीसगाव:- चाळीसगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक प्रशांत ठोंबरे यांचे नुकतीच पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त म्हणून नेमणूक झाली आहे.
त्यांच्या जागेवर चाळीसगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी म्हणून अहमदनगर महानगरपालिकेचे सहाय्यक उपायुक्त सौरभ जोशी यांचे नियुक्ती करण्यात आली आहे.
श्री.सौरभ जोशी यांनी काल आपल्या पदाचा नुकताच पदभार स्वीकारला असून नगर परिषदेच्या सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.
0
7
5
9
7
8