ब्रेकिंग
एरंडोल महसूल विभाग तर्फे डॉ, नुरुद्दीन मुल्लाजी यांच्या सत्कार
एरंडोल महसूल विभाग तर्फे डॉ, नुरुद्दीन मुल्लाजी यांच्या सत्कार

0
9
2
5
7
9
उत्राण प्रतिनिधी /जैनुल शेख
एरंडोल महसूल विभागातर्फे पंधरवडा साजरा करण्यात आला या पंधरवड्यात कासोदा येथील समाजसेवक तथा ज्येष्ठ पत्रकार डॉ. नुरुद्दीन मुल्लाजी यांनी या पंधरवड्याला सहकार्य केले व मराठी, हिंदी व उर्दू वृत्तपत्रात भरपूर प्रसिद्धी मिळवून दिली या कारणाने त्यांच्या सत्कार तहसीलदार श्री, प्रदीप पाटील साहेब यांच्या हस्ते करण्यात आला तसेच नायब तहसीलदार श्री ,अमोल बन साहेब, सहायक महसूल अधिकारी श्री, अयाज शेख,महसूल सहाय्यक अधिकारी श्री, विजय कोळी, युवा प्रशिक्षणार्थी श्री विशाल सोनवणे यांनीही श्री, मुल्लाजी यांच्या सत्कार केला त्यांचे संयोगी पत्रकार जैनुल शेख ( उत्राण) यांच्याही सत्कार करण्यात आला
0
9
2
5
7
9



