जळगाव
कासोदा येथे रमजान ईद उत्साहात साजरी.

0
7
5
0
2
3
कासोदा प्रतिनिधी – इमरान शेख
कसोदा – येथील मुस्लिम बांधवांनी मोठ्या उत्साहात रमजान ईद साजरी केली ईदगाह जामे मस्जिद व इतर मस्जिद मध्ये नमाजचे पठण करण्यात आले.
यावेळी संपूर्ण देशात शांती लाभो हिंदू मुस्लिम ऐक्य राहो अशी प्रार्थना करण्यात आली. नमाज पठण झाल्यानंतर सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्यात. लहान मुलांनी पठाणी ड्रेस परिधान केले होते तसेच फेटे बांधले होते ते आकर्षित ठरले ईदगाच्या बाहेर एपीआय निलेश राजपूत यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या तर हजरत सादिक शाह दर्गाजवळ सरपंच पुरुषोत्तम (बंटी) चौधरी यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या तर मुस्लिम बांधवांनीही या दोघांना शुभेच्छा दिल्या विशेष अपंग मुलेही नमाज पठाण करण्यासाठी आले होते त्यांनीही शुभेच्छा दिल्यात.
0
7
5
0
2
3