
0
7
5
1
3
6
उपसंपादक – कल्पेश महाले
चाळीसगांव – दि.०९ फेब्रुवारी २०२५ रोजी ठाणे, मुंबई येथे झालेल्या १७ व्या नॅशनल ॲबॅकस परिक्षा लेव्हल B-2 मध्ये चाळीसगांव जि.जळगाव येथील चि.शौर्य भुषण खलाणे याने तृतीय क्रमांक पटकावला असून त्याचे सर्व परिसरातून कौतुक होत आहे.
शौर्यला शिक्षिका सुष्मा पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. शौर्य हा पोदार शाळेतील सिनीयर के.जी.तील विद्यार्थी असून चि.शौर्य हा चाळीसगाव येथील उद्योजक आणि सामजिक कार्यकर्ते भिमराव हरी खलाणे यांचा नातू आहे.
0
7
5
1
3
6