जळगाव
अखिल भारतीय प्री-मेडिकल प्रवेश परीक्षा अंडर ग्रॅज्युएट मेडिकल एम.बी.बी.एस. नीट परीक्षेत सुश्रुता पाटील चे यश

0
7
5
7
9
7
अखिल भारतीय प्री-मेडिकल प्रवेश परीक्षा अंडर ग्रॅज्युएट मेडिकल एम.बी.बी.एस. नीट परीक्षेत सुश्रुता पाटील चे यश
उपसंपादक – कल्पेश महाले
चाळीसगांव – अखिल भारतीय प्री-मेडिकल प्रवेश परीक्षा अंडर ग्रॅज्युएट मेडिकल ( MBBS ) NEET – 2024 परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून जामनेर येथे स्थायिक असलेले डॉ.प्रवीण प्रभाकर पाटील डॉ.श्वेता प्रवीण पाटील यांची कन्या आणि चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार दिपक पाटील यांची पुतणी कुमारी सुश्रुता प्रवीण पाटील ने 720 पैकी 701 मार्क्स मिळवून संपूर्ण भारतातून 1622 रँक पटकवली आहे.
सुश्रुताला मोलाचे मार्गदर्शन आई-वडील, काका-काकू आणि सर्व शिक्षक यांचे लाभलेले आहे.
0
7
5
7
9
7