जळगाव
शिंदी बहुसंख्य तरुणांचा भारतीय जनता पक्षांमध्ये प्रवेश.

0
7
5
3
3
9
प्रतिनीधी वाल्मीक गरूड
चाळीसगाव तालुक्यातील शिंदी येथीलबहुसंख्य तरुणांनी आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या कार्यशैलीवर विश्वास ठेवत भारतीय जनता पक्षांमध्ये प्रवेश केला.
माजी सरपंच तथा शिक्षण तज्ञ सुरेश अप्पा गरजे यांच्या मार्गदर्शनाखाली हा पक्ष प्रवेश सोहळा आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी शिंदे येथील माजी सरपंच सुरेश आप्पा गरजे, लखन पडळकर, हिम्मत दामू ठाकरे, बापू ठाकरे, विनोद दगाराम गरुड, आकाश गरुड, यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्तेचा समावेश होता.
0
7
5
3
3
9