Breaking
जळगावधुळेनंदुरबारमहाराष्ट्रराजकिय

अमोलभाऊ शिंदे यांच्या विजयासाठी कार्यकर्ते व पदाधिकारी शेवटच्या टप्प्यावर घेताय मेहनत

0 5 3 3 4 9

उपसंपादक – कल्पेश महाले

कजगाव – शेतकरी बंधूंसाठी नेहमी झिजणारा, गोरगरीबांच्या डोळ्यातील अश्रू पुसणारा, तरुण युवा मित्रांचा पाठीराखा पाचोरा-भडगाव मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अमोल पंडितराव शिंदे यांना अनुक्रमांक ७, शेतकरी या चिन्हासमोर बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन कार्यकर्त्यांनी केले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,  पाचोरा-भडगाव मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अमोल पंडितराव शिंदे यांचा विजय निश्चित असून, अमोल शिंदे यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांच्या विजयासाठी रान पेटविले आहे. त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा संकल्प  कजगाव येथील माजी सरपंच मनोज धाडीवाल व तांदूळवाडी येथील माजी सरपंच नकुल पाटील यांनी केलेला आहे.

पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार अमोल पंडितराव शिंदे अनुक्रमांक ७, निशाणी – शेतकरी, यांना विजयी करण्याचे आवाहन

 

 

 

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 3 4 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे