जळगाव
-
उबाठा सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष व बंजारा नेते संजय राठोड यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह केला भाजप मध्ये प्रवेश
(उपसंपादक – कल्पेश महाले) चाळीसगाव – गेल्या महिन्याभरापासून आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत महाविकास आघाडीच्या हजारो पदाधिकारी यांनी…
Read More » -
नगरदेवळा येथील घटना; अंगावर वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू
(उपसंपादक – कल्पेश महाले) नगरदेवळा:- पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील शेतकरी पांडुरंग त्र्यंबक महाजन (वय ६५) असे मयत शेतकरी यांचे नाव…
Read More » -
दहा लाख लाचेची केली मागणी, दोन लाख रंगेहात स्वीकारताना संस्थेच्या सचिवाला जळगाव एसीबी कडून अटक.
(उपसंपादक – कल्पेश महाले) जळगाव:- तक्रारदार हा पिंपळकोठा खुर्द ता.एरंडोल जि.जळगाव,वय ५४, यांचा मुलगा हा वेदमाता गायत्री बहुउद्देशीय संस्था, पिंप्री…
Read More » -
पाचोरा पोस्ट ऑफिस येथे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत दोन लाखाचा दावा मंजूर.
(कार्यकारी संपादक – संजय महाजन) पाचोरा:- दि १६ रोजी पाचोरा पोस्ट ऑफिस येथे डाक अधीक्षक जळगाव श्री.ए.के. धनवडे यांचे हस्ते…
Read More » -
रावेत पोलीस ठाण्यातील हवालदार ‘एसीबी’च्या जाळ्यात: पाच हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.
(उपसंपादक – कल्पेश महाले) पुणे:- अपघात प्रकरणात कायदेशीर कारवाई न करण्यासाठी पाच हजारांची लाच घेणाऱ्या पोलिस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या…
Read More » -
तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यातील हवालदार ‘एसीबी’च्या जाळ्यात : पाच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.
(उपसंपादक – कल्पेश महाले) पुणे:- बिअर शॉपी व्यवस्थित चालु ठेवण्यासाठी, कोणताही त्रास न होण्यासाठी व खोटे गुन्हे दाखल न करण्यासाठी…
Read More » -
धुळ्यातील देवपूर पोलीस ठाण्यातील हवालदार चार हजारांची लाच स्वीकारताना नाशिक एसीबीच्या जाळ्यात.
(उपसंपादक – कल्पेश महाले) धुळे:- ओमनी गाडीवर सोडा विक्री करू देण्यासाठी व कायदेशीर कारवाई न करण्यासाठी चार हजारांची लाच मागून…
Read More » -
लोणपिराचे येथील माजी सरपंचसह असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेना उद्धव बाळासहेब ठाकरे गटात जाहीर पक्षप्रवेश
(कार्यकारी संपादक – संजय महाजन) कजगाव:- भडगाव तालुक्यातील लोण पिराचे येथील भडगाव तालुक्यात शिंदे गटाला खिंडार पडले असून, माजी सरपंच…
Read More » -
बहाळ येथील पांडुरंग महाराजांचा रथोत्सव जल्लोषात संपन्न.
(उपसंपादक – कल्पेश महाले) चाळीसगाव:- नुकताच चाळीसगाव तालुक्यातील बहाळ येथे पांडुरंग महाराजांच्या जय घोषात रथो उत्सव साजरा करण्यात आला. हिंदू-मुस्लिम…
Read More » -
मराठी सिनेसृष्टीतला तेजस्वी तारा हरपला, ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन.
(उपसंपादक – कल्पेश महाले) मुंबई:- मराठी कलाक्षेत्राला धक्कातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. मराठी अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन झालं…
Read More »