Breaking
जळगाव

कजगाव येथे संत शिरोमणी नरहरी महाराज पुण्यतिथी साजरी

0 7 5 0 2 5

 का.संपादक – संजय महाजन 

कजगाव – पारोळा रस्त्यावर संत नरहरी महाराज मंदिराच्या नियोजित जागेवर भक्तिमय व भावपूर्ण वातावरणात पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन प्रशांत बागुल यांच्या हस्ते सपत्नीक करून संत नरहरी महाराजांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक सुनील पोतदार, भास्कर सोनार, उद्योजक वसंत शिनकर, दिनेश पाटील, ज्येष्ठ पत्रकार प्रमोद ललवाणी, सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष विजय पोतदार, उपसरपंच सादिक मणियार, माजी ग्रा.प.सदस्य अनिल महाजन, विक्रम महाजन, भानुदास महाजन, गोविंदा महाजन, अक्षय मालचे, प्रमोद पवार, दिनेश टेलर, रमेश देवरे, सुरेंद्र सोनार, रत्नाकर सोनार, अनिल सोनार, धनराज भालेराव, बबन सोनार, पंढरीनाथ सोनार, विठ्ठल सोनार, विलास भालेराव, पंकज सोनार, विजय अहिरराव, अमिन पिंजारी, अनिल पाटील, नाना पाटील, ऋषिकेश अमृतकर, वीरेंद्र देवरे, प्रकाश सोनार, भूषण सोनार, जयेंद्र सोनार, सचिन भालेराव, संतोष अहिरराव, सुनील पिंगळे, मनोज विसपुते, नितीन देवरे, ज्ञानेश्वर सोनार, ओम सोनार, शुभम सोनार आदी उपस्थित होते. यावेळी जय बजरंग नव तरुण भजनी मंडळाच्या वतीने शाम महाराज, संजय पवार, कमलेश हिरे, योगेश वाघ, पांडुरंग महाजन, अभिमन्यू महाजन, निवृत्ती पवार, सुभाष पाटील, राकेश हिरे, प्रसाद वाघ, अण्णा महाराज, आदींनी भक्तिमय गीते सादर केली तर भास्कर सोनार यांच्या वतीने महाप्रसाद चे वाटप करण्यात आले यावेळी सर्व सुवर्णकार समाज बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 5 0 2 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे