जळगाव
नंदगांवला जि.प.शाळेत आरोग्य शिबीर संपन्न…

0
7
5
0
2
5
अमळनेर प्रतिनिधी पवन पाटील
अमळनेर तालुक्यातील नंदगाव येथील जि.प.शाळेत दिनांक ११ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजे पासून ते दुपारी १ वाजे पर्यंत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते.
आरोग्य शिबीरात शाळेतील सर्व गटातील विद्यार्थ्यांचे विविध आरोग्य चाचणी करण्यात आल्या. शिबीरात विद्यार्थ्याना सदृढ आरोग्याचे महत्व सांगण्यात आले. शिबीरासाठी डाॅ.नरेद्र पाटील यांचे अनमोल सहकार्य लाभले. शिबिरातील अहवालानुसार विद्यार्थाना चाचणी दरम्यान आढळणाऱ्या आरोग्यास हानिकारक रोगांवर पुढील वैद्यकिय सेवा मोफत देण्यात येईल. असेही ते त्या वेळी म्हणाले. शिबीरात गावातील जेष्ट नागरीक व शाळेतील मुख्याध्यापक धीरज माली सर आणी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ऊपस्थित होते.
0
7
5
0
2
5