जळगावधुळेनंदुरबारमहाराष्ट्रराजकिय
आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आ.मंगेश चव्हाण यांनी घरच्या विठ्ठल रुक्माई चे घेतले दर्शन

0
7
5
3
3
9
उपसंपादक – कल्पेश महाले
चाळीसगाव – आज विधानसभा निवडणुकीसाठी चाळीसगाव मतदारसंघातून आमदार मंगेश चव्हाण हे उमेदवारी अर्ज दाखल करीत आहे. तत्पूर्वी आमदार चव्हाण यांनी विठ्ठल रुक्माई स्वरूप म्हणजेच आई-वडील यांचे आशीर्वाद घेतले. तसेच निवासस्थानी असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला नमन करून चाळीसगावच्या विकासासाठी बळ व ऊर्जा मिळावी अशी प्रार्थना केली. यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांच्या कुटुंबीयांनी तसेच माझ्या लाडक्या बहिणींनी औक्षण केले.
हा आजचा क्षण भावुक आणि नव्या जबाबदारीची जाणीव करून देणारा आहे. तमाम जनतेचे प्रेम, आशीर्वाद, शुभेच्छा, विश्वास आणि विकास कामांचा जोगवा मागत मी पुन्हा एकदा मैदानात उतरत आहे. तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव वचनबद्ध असल्याची प्रतिक्रिया आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली.
0
7
5
3
3
9