जळगाव
कासोदा प्राथमिक आरोग्य केंद्रात पोषण आहार सप्ताह साजरा.

0
7
5
8
6
6
प्रतिनीधी इम्रान शेख.
कासोदा येथे आरोग्य उपकेंद्र १ व २ येथील आशांसेविकांनी व गटप्रवर्तकांनी पोषण आहार सप्ताह साजरा केला. त्यात गरोदर माता, प्रसुती पश्र्चात माता व सहा महिन्यांत दिला जाणार आहार यांचे घरातील वस्तू पासून वेगवेगळे पदार्थ प्रदर्शित केले होते. तरी LHV शैलैजा मनवर मॅडम, ANM शोभा पाटील ताई, गटप्रवर्तक सिमा पानपाटील, सारीका पाटील मॅडम व ४० आशाताई कार्यक्रमाला हजर होते. कार्यक्रम एकजुटीने हसत खेळत पार पडला.
0
7
5
8
6
6