जळगाव
हरी ओम औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांची ऑन जॉब ट्रेनिंग साठी निवड

0
7
5
1
3
6
हरी ओम औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांची ऑन जॉब ट्रेनिंग साठी निवड
प्रतिनिधी कल्पेश महाले (चाळिसगाव)
चाळीसगाव – येथील हरी ओम औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील एकूण २७ विद्यार्थ्यांची छत्रपती संभाजी नगर येथील धूत इलेक्ट्रिकल सिस्टिम्स प्रा.लि. या कंपनी मधे ऑन जॉब ट्रेनिंगसाठी नियुक्ती करण्यात आली.
संस्थेचे अध्यक्ष श्री भिमराव हरी खलाणे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे. संस्थेतील सर्व विद्यार्थी कामावर हजर झाले असून त्यांना संस्थेचे प्राचार्य भुषण खलाणे यांचे व सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
0
7
5
1
3
6