चाळीसगाव तहसिल कार्यालय येथे १८ नवनियुक्त परीक्षाविधीन तलाठी रुजु

चाळीसगाव तहसिल कार्यालय येथे १८ नवनियुक्त परीक्षाविधीन तलाठी रुजु
उपसंपादक – कल्पेश महाले
चाळीसगांव:- दि. २६/०७/२०२४ रोजी चाळीसगाव तहसिल कार्यालय येथे १८ नवनियुक्त परिक्षाविधीन तलाठी रुजु झाले असुन त्यांची नुकतीच बैठक संपन्न झाली आहे. यावेळी प्रांताधिकारी श्री.प्रमोद हिले यांनी मार्गदर्शन केले. तहसीलदार श्री.प्रशांत पाटील, नायब तहसीलदार श्री. विकास लाडवंजारी उपस्थित होते.
नवनियुक्त परिक्षाविधीन तलाठींचे नाव व सजा पुढीलप्रमाणे.
१) प्रताप अरुण पाटील-वरखेडे
२) स्वप्निल गुलाबराव भोकरे-लोंढे
३) निलेश रघुनाथ पवार-खेडगाव
४) सागर अभिमन्युकुमार पाटील -दहिवद
५) सुदाम विष्णु शिरसाट-वाघळी,
६) संतोष दत्तात्रय पवार-चाळीसगांव,
७) मदन सुभाष गोजारे-अंधारी
८) अमोल शेषराव गांगुर्डे -चाळीसगाव,
९) मयुर बळवंत खैरनार- वडगांव लांबे,
१०) निकीता शशिकांत जाधव- बाणगाव,
११) प्रज्ञा साईनाथ पवार- वलठाण,
१२) रोहिणी श्रीरामराव घुगे- रोहिणी,
१३) तेजल हिम्मतराव खैरनार-न्हावे,
१४) रुपाली गंगाधर जोंधळे-पोहरे,
१५) मयूरी राजेश गायकवाड- करजगांव, १६) अश्विनी परमेश्वर डवले-देवळी,
१७)वर्षा विलास घुले-हिरापुर,
१८)अलका भास्कर लोहट-खडकी बु.