कजगाव येथे शिरोमणी संत सेना महराज महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी.

कजगाव येथे शिरोमणी संत सेना महराज महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी.
कार्यकारी संपादक संजय महाजन.
कजगाव येथे ३०/८/२०२५ शुक्रवार रोजी कजगाव येथे श्री संत शिरोमणी सेना महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
श्री शिरोमणी संतसेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. व गावातून वाजत गाजत पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गावातील श्री संत शिरोमणी सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने श्री हीलाल सुखदेव वाघ यांच्याकडून स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमा प्रसंगी माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांनी श्री संत शिरोमणी महाराज पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करून मान्यवरांच्या भेटी घेतल्या, भडगाव येथील संपर्कप्रमुख भरत चव्हाण, हिलाल नेरपगार, यांनी भेट दिली. या कार्यक्रम आयोजन
भडगाव तालुका कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री रोहिदास वाघ, अविनाश वाघ, बाबाजी वाघ, रघुनाथ वाघ, ज्ञानेश्वर वाघ ,प्रशांत वाघ , प्रकाश वाघ,प्रशांत सोनवणे,अनिल नेरपगार ,सुकलाल नेरपगार, सोपान वाघ, अशोक सोनवणे, संदीप वाघ, संजू वाल, संतोष चव्हाण, दिनेश सोनवणे, रवी नेरपगार, दीपक सोनवणे अजून, आबा महाले, नाना महाले, संतोष सोनवणे तसेच सर्व समाज बांधव व महिलावर्ग उपस्थित होते.