जळगाव
श्री.संजय बळीराम महाजन यांची मोर्फाच्या जळगाव जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड.

0
7
5
7
7
0
श्री.संजय बळीराम महाजन यांची मोर्फाच्या जळगाव जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड.
कार्यकारी संपादक संजय महाजन.
भडगाव – गेल्या अनेक वर्षापासून विषमुक्त शेती करणारे भडगाव तालुक्यातील भोरटेक गावचे शेतकरी, तथा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री.संजय बळीराम महाजन याची मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या उपस्थितीत मोर्फाच्या (महाऑरगॅनिक रेसीड्यूफ्री फार्मर्स असोसिएशन) वार्षिक मिटिंगमध्ये मोर्फाचा जळगाव जिल्हा उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.
ही निवड मा.शरदचंद्रजी पवार, मा.युगेंद्रदादा पवार व मा.प्रल्हादजी वरे यांच्या व मान्यवरांच्या उपस्थिती करण्यात आली. हया कार्यक्रमात पवार साहेबांनी संजय महाजन यांच्या विषमुक्त, रसायनमुक्त, भेसळमुक्त व लॅब टेस्ट केलेली रेसीड्यूफ्री हळद पावडर व पॅकिंग, ब्रॅंडींग,लेबलींग चे काम समाधानकारक असल्याचे सांगत कौतुक केले.
0
7
5
7
7
0